आपण आकाश जिंकतोय, चंद्रावर पोहोचलो… पण मित्रांनो, पृथ्वीवरील समुद्राचा तळ अजूनही एक रहस्यमय जग आहे. जगातील सर्वात खोल जागा म्हणजेच Mariana Trench – Challenger Deep. इथे पोहोचणं म्हणजे जीवावर बेतणारं आव्हान!

Courtesy: U.S. Navy / NOAA (Public Domain)
पहिले ‘Ocean Don’ – Don Walsh & Jacques Piccard (1960)
1960 साली Don Walsh (U.S. Navy Officer) आणि Jacques Piccard या दोन जिगरबाजांनी Trieste नावाच्या पाणबुडीने 10,916 मीटर खोलवर इतिहास घडवला. तेव्हा लोक म्हणाले – “हे अशक्य आहे!”, पण हिम्मतीवर डॉन सुद्धा जिंकता येतो!

Courtesy: U.S. Navy (Public Domain)
जेम्स कॅमेरॉन – चित्रपटातून समुद्रतळापर्यंत (2012)

Photo via Wikimedia Commons (CC BY-SA 3.0)
Titanic आणि Avatar बनवणारा दिग्दर्शक James Cameron ने एकट्याने 10,908 मीटर खोलवर जाऊन सगळ्यांना थक्क केलं.हॉलिवूडचा हिरो की खरा समुद्राचा हिरो? ठरवणं अवघड!
Victor Vescovo – सर्वात खोल ‘Record Holder’ (2019)

Photo via Wikimedia Commons (CC BY-SA 4.0)
2019 मध्ये Victor Vescovo नावाच्या American Explorer ने सगळ्यांना मागे टाकत 10,928 मीटर खोलवर डुबकी मारली. हाच आजवरचा सर्वात खोल ‘World Record’.
पण पुढे कोण जाईल?
आज विज्ञान इतकं प्रगत झालं असलं तरी समुद्राच्या तळातील 80% भाग अजूनही अनएक्सप्लोर्ड आहे.
कदाचित उद्या कुणीतरी भारतीय Explorer हाच विक्रम मोडेल – आणि तेव्हा मथळा असेल “Bharat ka DON of Ocean”.
#OceanDon #DeepSeaMystery #VictorVescovo #JamesCameron #DonWalsh #MarianaTrench