James Cameron Dive
Who Conquered the World’s Deepest Ocean? The Story of the “Ocean Dons
—
मानवाने चंद्रावर पोहोचलंय, पण पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्रात जाणं अजूनही मोठं आव्हान आहे. Don Walsh पासून James Cameron आणि Victor Vescovo पर्यंत, जगातील सर्वात खोल समुद्रातील प्रवासाची कहाणी जाणून घ्या – Mariana Trench मधील रहस्ये उलगडणारा हा रोमहर्षक प्रवास!






